Ad will apear here
Next
बोलू ‘बोली’चे बोल! - कोकणी आणि चित्पावनी बोली (ऑडिओ)
२०१९ हे संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते. त्या वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या ऑडिओ/व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. आज नऊ एप्रिल, जागतिक कोकणी भाषा दिवस. त्या निमित्ताने, गोव्यात बोलल्या जाणाऱ्या कोकणी आणि चित्पावनी बोलीचा ऑडिओ प्रसिद्ध करत आहोत. या बोलीत सादरीकरण करत आहेत संदेश उर्फ राजेंद्र गोपाळ बर्वे.

कोकणी बोलीत महाबळेश्वर सैल यांच्यासारखा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आहे. चित्पावनी ही गोव्यातल्या चित्पावन ब्राह्मणांची बोली; मात्र ती वापरण्याचं प्रमाण आता खूप कमी झालं आहे. या बोलीच्या जतनासाठी श्रीधर बर्वे यांनी ‘सुलभ चित्पावनी’ हे पुस्तक लिहिलं आहे. राजेंद्र बर्वे यांच्यासारखे काही कवी या बोलीत कविताही लिहितात. 

(‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZVWCL
Similar Posts
बोलू ‘बोली’चे बोल! - मराठवाडी बोली (ऑडिओ) २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत
बोलू ‘बोली’चे बोल! - वऱ्हाडी बोली - डॉ. विठ्ठल वाघ (ऑडिओ) २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत
बोलू ‘बोली’चे बोल! - वैदर्भीय बोली (व्हिडिओ) २०१९ हे संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते. त्या वर्षाचा आता समारोप होत आहे. या वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने महाराष्ट्रातील काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. त्या बोलीभाषांच्या व्हिडिओच्या मालिकेत आजचा व्हिडिओ वैदर्भीय बोलीचा
बोलू ‘बोली’चे बोल! - आगरी बोली २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language